तुम्हाला Graphic Design शिकायचं आहे, पण योग्य मार्गदर्शन, अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञान मिळत नाहीये का?
Visual Art Graphics कडून आम्ही घेऊन आलो आहोत एक असा Photoshop ग्राफिक डिझाईन कोर्स, जो तुमचं क्रिएटिव्ह डिझायनर होण्याचं स्वप्न पूर्ण करेल.
✅ ५ वर्षांपेक्षा अधिक डिझाईन अनुभव
✅ १०००+ प्रोजेक्ट्स, १०+ राज्यांतील क्लायंट्स
✅ कमर्शियल डिझाईन प्रोजेक्ट्सवर कामाचा अनुभव
✅ Baramati मधील पहिली व्यावसायिक ग्राफिक डिझाईन एजन्सी
✅ सोशल मीडिया, प्रिंट, ब्रँडिंग, इव्हेंट, लग्नपत्रिका, इलेक्शन डिझाईन यामधील तज्ज्ञता
आम्ही २०१९ पासून डिझाईन क्षेत्रात काम करत आहोत. २०२३ मध्ये Visual Art Graphics या प्रोफेशनल ऑफिसची स्थापना केली. आज आमच्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी टीम आहे जी ग्राहकांची डिझाईन गरज अचूक समजून घेते आणि त्यानुसार प्रोजेक्ट पूर्ण करते.
सुरुवात तारीख: २५ जून २०२५ - रोज रात्री २ तास
नोंदणी अंतिम तारीख: २० जून २०२५
कोर्स कालावधी: १ महिना (Online Live Sessions)
वेळ: रोज संध्याकाळी ७.३० ते ९.३०
पद्धत: ऑनलाईन LIVE क्लासेस + रेकॉर्डेड क्लासेस + प्रॅक्टिकल असाईनमेंट्स
🎯 फी फक्त ₹२९९९/- (केवळ पहिल्या १५ स्टुडंट्ससाठी)
🎯 नियमित फी ₹9९९९/- आहे
📲 संपर्क क्रमांक:
9970 84 3231 / 9970 72 3231
🌐 www.visualartgraphics.in
📍 ऑफिस पत्ता:
व्हिज्यूअल आर्ट ग्राफिक्स, सांगवी, बारामती-फलटण रोड, ४१३१०२
आजच निर्णय घ्या – एक नवा डिझाईन करिअर तुमची वाट पाहतोय!
Visual Art Graphics कडून शिकून स्वतःचं स्वतंत्र डिझाईन ब्रँड तयार करा 💪🎨
SKU:0
Categories:Photoshop PSD Files, Menu Card PSD Files, Instagram Followers Celebration, Aabhar Banner Editing PSD File, Birthday PSD Files, Bailgada Sharyat, Visiting Cards PSD, Hotel Social Media PSD File, Shop Banner PSD Files, Pratham Punyasmaran PSD, Letterpad PSD File, Grand Opening PSD Files, Invitation PSD File, Festival PSD, Hapus Amba PSD Files, Other, Weddding PSD Files, Yatra PSD Files, Rasvanti Gruh Banner PSD Files, Vastu Shanti PSD Files, Basic To Advance Courses
Your email address will not be published. Required fields are marked *
Please login to write review!
Looks like there are no reviews yet.