नवीन डिझाईन अपडेट्ससाठी
आमच्याशी कनेक्ट व्हा !
महत्त्वाची सूचना (Non-Designers साठी)
Marathidesigns.com वर Editable Open Files फक्त ग्राफिक्स डिझायनर्ससाठी विकल्या जातात.

जर तुम्हाला डिझाईन बनवायचं असेल तर त्याचे शुल्क वेगवेगळे असतात.
हे popup 5 सेकंदात बंद होईल…
×
WhatsApp Floating Button My Downloads
0
0
No products in the cart.

Shopping Cart

PixelLab मध्ये Shradhanjali Banner Edit कसा करावा | Marathi Guide - MarathiDesigns.com

Feb 24, 2026 / By Suraj SD / in Graphic Design Tips In Marathi

📱 PixelLab मध्ये Shradhanjali Banner कसा edit करावा?

1️⃣ सर्वप्रथम PLP file download करा
Shradhanjali banner edit करण्यासाठी
ready-made PLP file आधी mobile मध्ये save करा.
मग PixelLab app open करून
ती file import करा.

2️⃣ PixelLab मध्ये project open करा
File open झाल्यावर design मधले
सगळे text, photo आणि elements दिसतील.
जर file proper supported असेल
तर editing करायला सोपं जातं.

3️⃣ नाव आणि मुख्य मजकूर बदला
Banner मधील व्यक्तीचं नाव,
श्रद्धांजली मजकूर, जन्मतारीख
आणि निधन तारीख change करा.
Typing करताना spelling barobar ठेवा.

4️⃣ Photo replace करा
Original photo वर click करून
तो remove करा किंवा hide करा.
नंतर gallery मधून नवीन photo add करा
आणि design मध्ये नीट fit करा.

5️⃣ Photo proper set करा
Photo खूप मोठा किंवा छोटा दिसू नये.
Face clear दिसेल असा crop करा.
Frame, shadow किंवा glow असेल
तर तोही barobar match करा.

6️⃣ Marathi text check करा
Marathi font proper दिसतोय का,
spacing barobar आहे का
आणि ओळी तुटत नाहीत ना
हे नीट पाहणं खूप गरजेचं आहे.

7️⃣ Alignment barobar करा
Text डावीकडे, मध्यभागी
किंवा जिथे design नुसार पाहिजे
तिथेच नीट set करा.
थोडा जरी alignment चुकला
तरी banner cheap दिसू शकतो.

8️⃣ Color combination disturb करू नका
Ready design मध्ये जे color set आहेत
तेच बहुतेक वेळा best असतात.
फार जास्त रंग बदलले
तर banner ची look खराब होऊ शकते.

9️⃣ Final details एकदा पुन्हा वाचा
नाव, तारीख, message
आणि family details असतील
तर त्या सगळ्या पुन्हा check करा.
Shradhanjali banner मध्ये mistake नको.

🔟 HD मध्ये save / export करा
Editing पूर्ण झाल्यावर
banner high quality मध्ये save करा.
Client ला send करण्यापूर्वी
एकदा preview नक्की पाहा.


✅ PixelLab 1.9.9 Supported Files

MarathiDesigns.com वर उपलब्ध
Bhavpurn Shradhanjali PLP files
या PixelLab version 1.9.9 supported आहेत ✅

म्हणून file open करणं,
text बदलणं, photo replace करणं
आणि final design तयार करणं
खूप smooth होतं.


🔥 Ready-Made PLP Files

तुम्हाला ready-made
Bhavpurn Shradhanjali PLP files हव्या असतील
तर ही category नक्की पाहा 👇

Link:
https://marathidesigns.com/product-categories/bhavpurn-shradhanjali-plp


✨ याचा फायदा काय?

✔️ वेळ वाचतो
✔️ design ready मिळतो
✔️ फक्त details बदलायच्या असतात
✔️ urgent काम पटकन होतं
✔️ mobile वरून easy editing करता येते
✔️ final output professional दि